जगात सर्वदूर पसरलेल्या रिसोड वासीयांना त्यांच्या आवडत्या रिसोड या ठिकाणाच्या वेगळ्या,अविश्वसनीय, पारंपारीक, ऐकीव, महत्वाच्या, अती महत्वाच्या, चर्चेचा विषय असलेल्या व अशा अनेक गोष्टी पोहचवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. "रिसोड" ही वेगळ्याप्रकारे जगणाऱ्या लोकांची वस्ती आहे. जसे रिसोडला कोणाला काही नवीन करावयाचे असेल तर त्या नावात ऋषिवट हा शब्द हटकून असणारच.....